“दुर्दैव, आम्हाला औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करावं लागतं’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका
मघल शासक आरगजबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलखुलताबाद येथे आहे. ही कबर नष्ट करण्यात यावी, अशी मागणी केल्या काही दिवसांपासूनजोर धरू लागली आहे. मागच्या आठवड्यातहिंदुत्ववादी संघटनांनी कबर उखडून टाकण्याचीतयारीही केली … Read More