अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा, इथेनॉलच्या किमती वाढवण्यास मोदी कॅबिनेटची मंजुरी
नवी दिल्ली/प्रतिनिधी केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पापूर्वी देशातीलशेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मोदी कॅबिनेटने आज(२९ जानेवारी) दोन महत्त्वपूर्ण निर्णयांनामंजुरी दिली. या निर्णयाचा कृषी क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रांनाहीफायदा होणार आहे. याशिवायमंत्रिमंडळाने १६३०० कोटीरुपयांच्या … Read More