दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम इथंझालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराधनागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांमध्ये सहा जणमहाराष्ट्रातील होते. कुटुंबातील कर्त्याधर्त्या व्यक्तींर्च्यामृत्यूने या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर … Read More