भोजाजी महाराज देवस्थानला लवकरच “ब’ दर्जा- ना. बावनकुळे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम आजनसरा : संतनगरी आजनसरा येथे शुक्रवार २५ रोजी संत भोजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला. देवस्थान कमटीच अध्यक्ष डा. विजय पबत यानी सपत्नीक महाराजांच्या समाधीचे बह्ममहतावर … Read More

अस्थिकलशाकरीता लॉकर या अभिनव उपक्रमाचा आरंभ

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी बँकेत लॉकरचा पर्याय सर्वमान्य आहे. परंतु अनंतात विलीन झालेल्या व्यक्तीच्या अस्थी दहा दिवस सुखरूप ठेवण्यासाठी अस्थी ठेवण्यासाठी लॉकर सुरु करण्याचा अफलातून उपक्रम येथील श्री … Read More

जगदंबा देवस्थानात आर्थिक गैरव्यवहार, पोलिसात अफरातफर केल्याची तक्रार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम कारंजा (घा.) : तालुक्यातील ठाणेगाव येथील प्रसिद्ध पुरातन श्री जगदंबा देवस्थान कमिटीअंतर्गत संस्थेचे मंगल कार्यालय असून ते भाड्याने देण्यात येते. या पोटी मिळालली रक्कम बकत जमा न करता कर्मचाऱ्याने … Read More

खड्ड्यामुळे कापसाची ट्राली पलटी; चालक जखमी

गिरड/प्रतिनिधी रेणकापूर गावासमोरील रस्त्याची गिट्टी पूर्णपणे उखडून गेल्यामुळे त्याठिकाणी अपघातात वाढ झाली आहे. दरम्यान, कापूस घेऊन जाणारा ट्रॅक्टर खड्यामुळे पलटल्याने चालक जखमी झाला. ही घटना सोमवार २७ रोजी घडली. जाम … Read More

“स्पोर्टस् फेस्ट-२०२५

देवळी येथील जनता हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे “स्पोर्टस् फेस्ट-२०२५’ अंतर्गत “खेलो जनता खेलो’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जनता विद्यालयाच प्राचार्य धर्मेश झाडे सर यांनी सस्थेच अध्यक्ष … Read More

ग्रामीण भागातील अनेक रुग्णालयात सुविधाच नाही; डायलिसिस व्यवस्था करण्याची मागणी

रोहणा/प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागातही किडनीसंदर्भातआजारात माठी वाढ झाली आह. परिणामी,अनेकांना डायलिसिस करावे लागते. डायलिसिसची सुविधा केवळ जिल्हापातळीवर असल्याने रुग्णांसह नातेवाइकांची मोठी पायपीट होत आहे. त्यामुळेडायलिसिसची सुविधा तालुकास्थळी असलेल्यारुग्णालयात करण्यात यावी, … Read More