बुधवार आणि गुरुवारी विदर्भाला ऑरेंज अलर्ट
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून येत्या बुधवार आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज … Read More