नागपूर हिट अँन्ड रन प्रकरणावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळेच्या कारने रविवारी मध्यरात्री नागपुरात दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली. हे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणावर प्रथमच उपमख्यमत्री … Read More

राज ठाकरे २० ऑगस्टपासून विदर्भ दौऱ्यावर!

अकोला/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत महायतीला बिनशत पाठिंबादेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आगामी विधानसभा निवडणूकीवरलक्ष केंद्रित कल आह. मनसआगामी विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढवणार आहे.त्यासाठी मनसेकडून जोरदारमोर्चेबांधणी करण्यात येत … Read More

मतमोजणीत कोणाचे खाते उघडले… कोणाचे खाते झाले बंद… विदर्भाचा निकाल

नागपूर/प्रतिनिधी ७ फज मध्य चाललल्या लाकतत्र उत्सवाची सांगता १ जुनला झाली.७ फेजमध्ये चाललेल्या लोकसभा मतदानाची मत मोजणी आज ४ जुन, सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली. कोणी उमेदवार आघाडी तर कोणी … Read More

पोलीस- नक्षल चकमकीत कमांडर वासूसह दोन महिला नक्षल्यांना कंठस्नान, घटनास्थळाहून मोठा शस्त्रसाठा जप्त

घातपात घडवून आणण्याच्यातयारीत असलेल्या नक्षलवाद्यांचा कट उधळून लावत सी- ६०जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.यात पेरमिली दलमचा प्रभारी व नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचाकमांडर वासू याच्यासह दोन महिलानक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यातगडचिरोली पोलिसांना यश आले.१३ मे … Read More

निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले, धरण विरोधी संघर्ष समिती आक्रमक

यवतमाळ/प्रतिनिधी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ व मराठवाडा यांचा प्रकल्पाला असलेला टोकाचा विरोध दुर्लक्षित करून पाटबंधारे विभागाने नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील खंबाळा येथे धरणाच्या मुख्य भिंतीचे काम व … Read More

देशात एकच आवाज अब की बार ४०० पार; पीएम मोदींनी दिला नारा

यवतमाळ/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यवतमाळमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. यावेळी बोलतानामोदींनी जय भवानी, जय शिवाजी, जयसेवालाल, जय बिरसा असे अभिवादन करून भाषणाला मराठीत सुरुवात केली. पंतप्रधान मोदी नेमकं … Read More

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कळंब ते वर्धा दरम्यानच्या विशेष ट्रेनचे उद्घाटन

यवतमाळ/प्रतिनिधी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कळंब ते वर्धा दरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनचे डिजिटली उद्घाटन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित या समारंभात पंतप्रधानांनी कळंब रेल्वे स्थानकावरून ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली. … Read More

माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा दिलासा, हायकोर्टाकडून जामीन अर्ज मंजूर

नागपूर/प्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा करणारे माजी मंत्री सुनील केदार यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंगळवारी मंजूर केला. न्यायमूर्ती … Read More

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत

नागपूर/प्रतिनिधी दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार … Read More

उपराजधानीत थंडी, पण राजकीय तापमान वाढले, आजपासून अधिवेशन

नागपूर/प्रतिनिधी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत असून, त्यानिमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ दोन आठवडे नागपुरात मुक्कामी असणार आहे. एकीकडे पावसाळी वातावरण आणि त्यामुळे तापमानात घट झाली असतानाच अधिवेशनात सत्ताधारी विरूद्ध … Read More