आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही; मोदींचा पाकिस्तानला सज्ज्ाड दम
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम आदमपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर जाऊन जवानांशी संवाद साधला. त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. मोदींच्या या भेटीत एअरबेसवरील लढाऊ विमान मिग-२९ आणि भारताचे … Read More