वर्धा

ऑफ्रोह संघटनेचे ९ मार्च रोजी राज्यभर धरणे आंदोलन

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ऑफ्रोह महाराष्ट्र या संघटने तर्फे आपलया विविध मागण्यांबाबत दि ९ मार्च २०२६ सोमवार ला सकाळ ११ ते ५ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा … Read More

वर्धेत होणार लघु न्यायवैधक वैज्ञानिक प्रयोगशाळा व सुसज्ज्ा निवासी प्रशिक्षण केंद्र

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : गुन्हेगारांकडून सतत होत असलेला नवीन तंत्रज्ञानाचा वापर, दारूबंदी कायदा अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल व तंत्रज्ञानाचे परीक्षण जलद गतीने व्हावे, यासाठी वर्धा येथे लघु न्याय वैधक वैज्ञानिक … Read More

संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर च्या वतीने तेली समाज उप वधु-वर व पालक परिचय मेळावा संपन्न

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : समाजाचे हित लक्षात घेऊन जे रंजलेले, गांजलेले, वंचित, दुःखी, कष्टी, दुबळे लोक आहेत त्यांना संस्थेच्या माध्यमातून मदत व्हायला हवी, त्यामुळे समाजसेवेला गती येते व ती समाजाच्या हितासाठी, … Read More

महाराष्ट्र

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर- राज्यपाल आचार्य देवव्रत

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था२०४७ पयत ५टिलीयन डालसपर्यंतवाढविण्यासाठी राज्य शासनकृतिशिल आहे. पायाभूत सविधा,गुंतवणूक, आणि जनकल्याणकारीयोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर राज्य शासनाचा भरआहे. राज्याच्या अर्थसंकल्पीयअधिवेशनात मांडल्या जाणाऱ्याविधेयकांवर विधीमंडळ सदस्यांनी विधायक चर्चा करावी, … Read More

नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा – मंत्री मंगलप्रभात लोढा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : नैसर्गिक तेल व वायूची बचत करणे ही देशाची सेवा आहे. विकसित भारत २०४७ च्या उद्दीष्टामधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे इंधन बचत हे ध्येय असून प्रत्येकाच्या सहभागाने देश … Read More

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : “महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट निर्वाळा दिला. परदेशी भाषांना पायघड्या घालताना भारतीय … Read More