२२ नक्षलवाद्यांचा खात्मा; ३१ मार्च २०२६ पूर्वी भारत नक्षलमुक्त होणार, अमित शाहांची घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून छत्तीसगडच्या गांगलूर पीएस हद्दीजवळील विजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती.दोन्ही बाजूंनी बेच्छूट गोळीबारझाला, ज्यात सरक्षा दलांनीचकमकीत २२ नक्षलवाद्यांचाखात्मा केला. चकमकीनंतर सुरक्षादलाने २२ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रेजप्त केली. दुःखद बाब म्हणजे, याचकमकीत विजापूर डीआरजीचा १जवान शहीद झाला आहे.