शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांचे भव्य स्मारक बांधणार
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मुंबई हल्ल्यात अजमल कसाबला जिवंत पकडण्यासाठी आपला जीव धाक्यात घालणाऱ्या शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार सातारा जिल्ह्यातील … Read More