पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर- राज्यपाल आचार्य देवव्रत
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था२०४७ पयत ५टिलीयन डालसपर्यंतवाढविण्यासाठी राज्य शासनकृतिशिल आहे. पायाभूत सविधा,गुंतवणूक, आणि जनकल्याणकारीयोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर राज्य शासनाचा भरआहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीयअधिवेशनात मांडल्या जाणाऱ्याविधेयकांवर विधीमंडळ सदस्यांनी विधायक चर्चा करावी, असआवाहन राज्यपाल आचार्य देवव्रतयांनी आज केले. राज्य विधानमंडळाच्या २०२६या वर्षातील पहिल्या अधिवेशनाचीसुरूवात राज्यपाल अभिभाषणाद्वारेझाली, त्यावेळी राज्यपाल देवव्रत बोलत होते. विधानमंडळातअभिभाषणाच्या वेळी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्रीमंडळाचे सर्व सदस्य तसेच दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित होते.









