प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम
या कार्यक्रमात भारतीय नौदल, गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथक, गृह रक्षक दल (पुरुष), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल (महिला), राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा,
नागरी संरक्षण दल (पुरुष/ महिला), राष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली) एम.सी.एम गर्ल्स हायस्कूल काळाचौकी, सी. कॅडेट कोअर (मुली), सी. कॅडेट कोअर (मुले), रोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुले) डॉ.अँटोनिओ डिसिल्वा हायस्कूल दादर, मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) अंजुमान ए इस्माईल हायस्कूल, बांद्रा मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुले) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) मनपा शाळा पंतनगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल मनपा माणिकलाल एम. पी. एस इंग्लिश हायस्कूल, घाटकोपर मुंबई. स्टुडन्ट पोलीस कॅडेट (मुल-मुली) बृहन्मुंबईमहानगरपालिका, बास बड पथक,पाईप बँड पथक आदी पथकांनी सलामी दिली. कमांडर सुमितसिंग चौहान हे संचलन प्रमुख होते. महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्यास्थापना दिन संचलनातील सर्वो त्कृष्ट संचलन पथकांना अप्परपोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. निखिल गुप्ता यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. यामध्येप्रथम क्रमांक राज्य राखीव दल, द्वितीय कमाक बहन्मबइ सशस्त्र दल (पुरुष) तर तृतीय क्रमांकबृहन्मुंबई नियंत्रण पथकास देण्यात आला. यावेळी विविध विभागांच्याचित्ररथांचे सादरीकरण करण्यातआले.