वर्धेत “स्मृतिगंध’; मूक जीवांनाही मिळेल सन्मानाने शेवटचा निरोप

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं शब्दांनी मोजता येत नाही. घरात पाळीव प्राणी फत जीव नसतो; तो कुटुंबाचा भाग, आठवणींचा साथी आणि नजरेतल्या प्रेमाचा आवाज असतो. कुत्र्याचे हलकं … Read More

दिवाळीत शेतकऱ्यांना पावसाचे फटके

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम सेलू : जवळपास पंधरवाड्याच्या विश्रांतीनंतर ऐन दिवाळीत शुक्रवार २४ रोजी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांची दानादान उडाली आहे. शेतात सवंगणी केलेले सोयाबीनच्या ढिगासह बाजार समितीतील सोयाबीनचे ढीग ओले … Read More

खेळण्याची सवय सुदृढ समाज व राष्ट्र निर्माणासाठी मदतगार- खा. काळे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुलगांव : मैदानाच्या मातीशी नाळ जोडली असता, खेळाच्या माध्यमातून शरीराला व मनाला सुदृढता प्राप्त होते. कोणताही अविचार मनामध्ये येत नाही. परंतु, याच वेळी व्यसनाधिनतेपासून अलिप्त राहून या मातीशी इमान … Read More

नाचणगावमध्ये आ. बकाने यांचा जनसंवाद

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुलगांव : नाचणगाव येथील राधाकृष्ण नगरातील लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात आ. राजेश बकाने यांनी नागरिकांसोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक विकासाशी निगडित प्रश्नांची माहिती घेतली. या सवादादरम्यान परिसरातील … Read More

दीपोत्सव सोहळ्याने झळाळला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा विभाग मोहीम तर्फे एक दिवा शिवभक्तांचा व शिवकन्यांचा या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीप उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या चार … Read More

दारूचा महापूर! बिट जमादाराच्या आशीर्वादाने आष्टी तालुक्यात अवैध दारूचा धंदा फोफावला

नरेश भार्गव/दै.जन-संग्राम आष्टी : आष्टी तालुक्यातील साहूर बीट परिसरात अवैध गावठी दारूच कारखाने उघडपणे सुरू असून, या दारूचा पुरवठा तालुक्यातील विविध गावांत मोठ्या प्रमाणात होत आहे. बोरगाव, पंचाळा, पोरगव्हान, धाडी, … Read More

संकटातही उजळली दिवाळी, आगग्रस्त विधवा महिलेचा संसार पुन्हा उभा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : वडनेर येथील मंजुळा दांडेकर या विधवा महिलेच्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण घर, कपडे, धान्य, घरगुती साहित्य आणि दैनंदिन वापरातील वस्तू क्षणात जळून खाक झाल्या. रविवारी घडलेल्या या … Read More

गिरडच्या मातीतील कुस्ती पहलवानांचा दमदार डाव

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम देवळी : दिवाळी पाडव्याला गिरड यथील श्रीराम मदिर दवस्थानातगत हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने गेल्या ११३ वर्षांपासून पारंपरिक कुस्ती आमदंगलाची प्रथा निरंतर आजही कायम आहे. पोलिस ठाण्याच्या मैदानावर आयोजन करण्यात … Read More

आर्वीतील श्री यंत्र मंदिरात रविवारी दिवाळी पंचमी दीपोत्सवाचे आयोजन

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम आर्वी : आर्वी-शिरपूर रोडवरील जगातील एकमेव श्रीचक्र आकाराचे गर्भगृह असलेले श्री यंत्र मंदिर श्री रेणुका देवी मंदिरात दिवाळी पंचमी दीपोत्साचे भव्य आयोजन भतिमय आणि पारंपरिक वातावरणात साजरा होणार आहे. … Read More

दिव्यांगांना सोई सुविधा व न्याय मिळवून देण्याची सामुहिक जबाबदारी- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दिव्यांगत्व ही केवळ वैयक्तिक मर्यादा नसून, ती एक सामाजिक जबाबदारी आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती, विशेषत: बालकांना योग्य न्याय, शिक्षण आणि आरोग्य सुविधा मिळाव्या ही एक सामुहिक जबाबदारी … Read More