वर्धा जिल्ह्यात उष्माघाताने पाच जणांचा मृत्यू

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात सूर्य आग ओकू लागला असून पारा४७ अंशाच्यापार गेल्याने नागरिकांच्या जिवाची काहिलीहोत असतानाच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन महिलेचा समावेश आहे. या घटना मंगळवार १९ रोजी घडल्या. दिलीप मडावी (५४) रा. गणेशपूर हे बहिणीच्या घरी जात असल्याचे सांगून घरून गेले होते. दरम्यान, केळझर ते दहेगाव मार्गावर त्यांचा मृतदेह आढळला. उष्माघातानेत्यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

खरांगणा ठाण्यांतर्गत येणार्या डोर्ली येथील देविदास पचारे (७५)हे शेतात त्यांच्या घरच्या शेळ्या चारत असताना अति तानमानामुळे भोवळ येऊन खाली पडले. यातचत्यांचा मृत्यू झाला. आर्वी पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्या सावंगी पोळ येथील बेबी निमजे (६५) ही इतर महिलांसोबत रवींद्र सलाम यांच्या पारगोठाण शिवारातील शेतात कचरा वेचण्यासाठी गेली होती. भर उन्हात शेतात काम करताना बेबी निमजे ही भोवळ येऊन खाली पडताच त्यांचा मृत्यू झाला. आर्वी येथील मायबाई वार्डातील गोलू हुमे तपासणी, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, एकात्मिक पध्दतीने उपचार, आरोग्य विषयक समुपदेशन, आहार व जीवनशैली संदर्भातील मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ज्या रुग्णालयांमध्ये नियमित स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध नसतील त्या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्त स्त्रीरोग तज्ञांची सेवा घेण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे महिलांमध्ये पीसीओडी संदर्भातील जागरुकता वाढण्यास मदत होणार असून वेळेत निदान व उपचार मिळाल्याने भविष्यातील गंभीर आरोग्य समस्या टाळण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे डॉ. सुमंत वाघ यांनी सांगितले आहे. करता बेकायदेशीररित्या व्यवसाय करत आहे. त्यामुळे पारंपरिक औषध व्यवसायावर विपरित परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला. बंददरम्यान जिल्ह्यात जवळपास ८० टके मेडिकल स्टोअर्स बंद होती.

वर्धा शहरातील प्रमुख औषध बाजारातही दिवसभर शांतता होती. मेडिकल स्टोअर्स बद असल्यामळ रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आणि नातेवाईकांना औषधे मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. आवश्यक औषधांसाठी भटकंती करावी लागली. वर्धासह जिल्ह्यातील (३५) याचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना गुरुनानक चौक येथे मंगळवार १९ रोजी घडली. तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मत्यची नोंद कली आह. धानाली (मेघे) येथील आशा वांढरे (६५) यांचा राहत्या घरी उष्माघाताने मृत्यू झाला. मुया असलेल्या आशा अविवाहित होत्या. तसच त्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या घरावर टिनपत्र्याचे छत असून घरात पंखा किंवा कुलरसारखी कोणतीही सुविधा नव्हती. अशातच तीव्र उन्हाचा फटका बसून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *