२२ नक्षलवाद्यांचा खात्मा; ३१ मार्च २०२६ पूर्वी भारत नक्षलमुक्त होणार, अमित शाहांची घोषणा
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी(२० मार्च २०२५) छत्तीसगडच्या विजापूरदंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलांनी २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे. … Read More