बचत गट भवनाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ इतरांना मिळवून द्या- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महिला बचत गटाची मोठी चळवळ जिल्ह्यात उभी आहे. गटांच्या बैठका, छोटे छोटे कार्यक्रम घेण्यासाठी महिला बचत भवन असावं ही मागणी होती. आता आपल्या हक्काचं बचत गट भवन … Read More

शक्तीपीठ महामार्गाची होणार सेवाग्राम येथून सुरूवात

वर्धा/प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य लढयाचे केंद्र स्थान असलेल्या सेवाग्रामच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. राज्य सरकारच्या शक्तीपीठ महामागाची सुरूवात सेवाग्राम येथून होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस … Read More

महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई/प्रतिनिधी महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर मॉर्फिंग आणि … Read More

नपची सिव्हील लाइनमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम

वर्धा/प्रतिनिधी रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा याकरिता नगरपालिकेच्या वतीने आज शुक्रवार ७ रोजी आंबेडकर पुतळा ते गांधी … Read More

ग्रामीण भागातील दर्जेदार रस्ते व शाळांच्या विकासासाठी न्यु डेव्हलपमेंट बँक करणार सहकार्य

मुंबई/प्रतिनिधी राज्यात ग्रामीण भागामध्ये सिमेंट काँक्रीटचे दर्जेदार रस्ते, अन्य महामार्गाचे जाळे विकसित करण्यासाठी आणि शाळांचा सर्वांगीण विकासाकरिता न्यू डेव्हलपमेंट बँक सहकार्य करणार आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे भारतीय प्रादेशिक कार्यालयाचे महासंचालक … Read More

गुणवत्ता व कौशल्ये विकसित करण्यावर भर द्या- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा/प्रतिनिधी सध्याच यग ह स्पधच यग असन काणत्याही व्यवसाय क्षत्रात राजगाराच्या सधी उपलब्ध करुन घेण्यासाठी युवकांमध्ये अनुभव व कौशल्यगुण अंगी असल्यास रोजगाराच्या संधी निश्चितच मिळतात. युवकांनी स्वतःची गुणवत्ता व कौशल्ये … Read More

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल लर्निंग प्रकल्प उपयुक्त- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा/प्रतिनिधी केंद्र शासनाच्यावतीने नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले असून येत्या सत्रापासुन या नवीन शैक्षणिक धारणाची अमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीमध्ये डिजीटल लर्निंगमुळे ग्रामीण भागातील … Read More

आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सीएसआर निधीच्या उपयोगातून समतोल विकास साधल्या … Read More

दिशा समितीची सभा ५ मार्चला

वर्धा/प्रतिनिधी जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीची (दिशा) सभा ०५ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा … Read More

शेतकऱ्यांनी नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करावी- खा. अमर काळे

वर्धा/प्रतिनिधी शेतक-यांनी शासनाच्यावतीनराबविण्यात येत असलेल्या विविधकृषि विषयक योजनांचा लाभघेऊन स्वत:चे वर्षभर मिळेल असेउत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे.यासाठी नव नवीन तंत्रज्ञानाचावापर करुन आधुनिक शेती कडे वळावे, असे मनोगत खा. अमर काळे यांनी … Read More