पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा कार्यक्रम

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राज्याचे गृह निर्माण, गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर दि. २१ मार्च रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. … Read More

मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले … Read More

“….तर तुमच्यावरही हे पलटू शकतं’, दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य; विरोधकांना दिला सूचक इशारा!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दिशाच्या मृत्यूप्रकरणात आमदार आदित्य ठाकरे … Read More

२२ नक्षलवाद्यांचा खात्मा; ३१ मार्च २०२६ पूर्वी भारत नक्षलमुक्त होणार, अमित शाहांची घोषणा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी(२० मार्च २०२५) छत्तीसगडच्या विजापूरदंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलांनी २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे. … Read More

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सतार याना जाहीर झाला आह, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबत … Read More

“दुर्दैव, आम्हाला औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करावं लागतं’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका

मघल शासक आरगजबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलखुलताबाद येथे आहे. ही कबर नष्ट करण्यात यावी, अशी मागणी केल्या काही दिवसांपासूनजोर धरू लागली आहे. मागच्या आठवड्यातहिंदुत्ववादी संघटनांनी कबर उखडून टाकण्याचीतयारीही केली … Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सर्वांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी- मुख्यमंत्री फडणवीस

प्रतिनिधी/दै-जन-संग्राम ठाणे : देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, सर्वांसाठी दैवत असलल्या छत्रपती शिवरायांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब असून सवासाठी प्ररणादायी आह. यथ … Read More

क्रिडा संकुल येथे लवकरच सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती करणार- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/दै-जन-संग्राम वर्धा : क्रिडा क्षेत्राचा व खेळाडूचा सर्वार्गित विकास करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे. यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंना देशपातळीवर खेळाचे नाव लौकिक करण्यासाठी तालका स्तरावर स्टेडिअम तयार करण्यात यणार … Read More

मदन उन्नई धरणाच्या भिंतीवर उगविली मोठमोठी झाड

दिलीप पिंपळे/दै.जन-संग्राम वर्धा : सेलू तालुक्यातील मौजा वडगाव येथील मदन उन्नई धरणाचे बाबतीत एक ना अनेक गैर प्रकार दररोज उघकिस येत असुन या धरणाचे भिंतीवर मोठ मोठी झाड उगवली असन … Read More

राज्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. कधी कडाक्याचं ऊन्ह तर कुठे पावसाच्या जोरदार सरी. हवामान विभागाने बर्फाच्या गारा देखील कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली … Read More