महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनासाठी “बहारी’ सायकलने रवाना
वर्धा/प्रतिनिधी दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाला सायकलने उपस्थित रहाण्याचा संकल्प याही वर्षी बहार नेचर फाउंडेशनच्या साथींनी कायम ठेवला असून यावर्षी १ व २ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे आयोजित … Read More