जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीस दशकपुर्तीचे औचित्य साधून जिल्हास्तरावर तसेच ग्रामपंचायत स्तरावर विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि. २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी … Read More