जगदंबा देवस्थानात आर्थिक गैरव्यवहार, पोलिसात अफरातफर केल्याची तक्रार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम कारंजा (घा.) : तालुक्यातील ठाणेगाव येथील प्रसिद्ध पुरातन श्री जगदंबा देवस्थान कमिटीअंतर्गत संस्थेचे मंगल कार्यालय असून ते भाड्याने देण्यात येते. या पोटी मिळालली रक्कम बकत जमा न करता कर्मचाऱ्याने … Read More

गावागावात हायमॅक्स लावण्याच्या नावाखाली होत आहे प्रचंड भ्रष्टाचार

दिलीप पिंपळे/दै.जन-संग्राम वर्धा : नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती, आमदार, खासदार, मंत्री यांच्या कडून प्रत्येक गावागावात हायमॅक्स च्या माध्यमातून उजेड … Read More

हिंगणघाट नगरपरिषदेच्या दोन जेटिंग यंत्रांचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : स्वच्छ भारत अभियानांतर्गतकेंद्र शासनाकडून हिंगणघाट नगर परिषदेस प्राप्त दोन सक्सन-जेट्टी यंत्राचे आज गृह (ग्रामीण),गृहनिर्माण, शालेय शिक्षण,सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथाजिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते … Read More

वाहनांमुळे पोलीस विभागाच्या कामांना गती मिळेल- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पोलीस दलांनी गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी बजावली असून कमी वेळात गुन्या्रची तपासणी करुन गुन्हेउकल केले आहे. ही कामगिरी जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत … Read More

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा कार्यक्रम

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राज्याचे गृह निर्माण, गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर दि. २१ मार्च रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. … Read More

मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले … Read More

“….तर तुमच्यावरही हे पलटू शकतं’, दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य; विरोधकांना दिला सूचक इशारा!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दिशाच्या मृत्यूप्रकरणात आमदार आदित्य ठाकरे … Read More

२२ नक्षलवाद्यांचा खात्मा; ३१ मार्च २०२६ पूर्वी भारत नक्षलमुक्त होणार, अमित शाहांची घोषणा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी(२० मार्च २०२५) छत्तीसगडच्या विजापूरदंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलांनी २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे. … Read More

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सतार याना जाहीर झाला आह, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबत … Read More

“दुर्दैव, आम्हाला औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करावं लागतं’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका

मघल शासक आरगजबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलखुलताबाद येथे आहे. ही कबर नष्ट करण्यात यावी, अशी मागणी केल्या काही दिवसांपासूनजोर धरू लागली आहे. मागच्या आठवड्यातहिंदुत्ववादी संघटनांनी कबर उखडून टाकण्याचीतयारीही केली … Read More