देवळी नगर परिषदेची निवडणूक रद्द….! देवळीत उडाला गोंधळ….!

किशोर सुरकार/दै.जन-संग्राम देवळी : पाहणी झाली…! पसंती ठरली….! स्थळ, वेळ निश्चित झाले…! पत्रिका वाटप झाल्या…! अन् अचानक हळदीच्या आदल्या दिवशी भटजी, वाजंत्री आणि हॉलवाले गायब झाले…! या घटनेने वर-वधु यांना … Read More

कापूस-सोयाबीनला भाव नाही; त्यामुळे गांज्याच्या शेतीला परवानगी द्यावी; माजी सरपंचाची मागणी

प्रमोद झिबड/दै.जन-संग्राम समुद्रपूर : तालुक्यातील करूर (पवनगाव) येथील माजी सरपंच मल्हार बाबाराव साबळे यांनी शेतकऱ्यांवरील वाढत्या आर्थिक संकटाचा संदर्भ देत गांज्याच्या शेतीस तात्पुरती परवानगी द्यावी, अशी अनोखी मागणी केली आहे. … Read More

हिंगणघाट येथे विश्व हिंदू परिषद तर्फे मालेगाव तालुक्यातील घडलेल्या घटनेबद्दल तहसीलदार यांना निवेदन

प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : विश्व हिंदू परिषदहिंगणघाट तर्फे मा. तहसीलदारहिंगणघाट यांना मालेगाव येथेघडलेल्या नरबळीच्या हृदयद्रावक घटनेबाबत तीव्र निषेध नोंदवूननिवेदन सादर करण्यात आले.चार वषाच्या बालिकवर अमानवअत्याचारामुळे एका लहान देवदत्तबालीकेचा मृत्यू झाल्याने … Read More

अल्लीपूर येथील आयोजित खंजीरी भजन स्पर्धेला खासदार अमर काळे यांनी दिली भेट

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम अल्लीपूर : येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा खंजीरी भजन स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा जवळपास तीन दिवस रात्रंदिवस सतत चालल्या. खंजीरी स्पर्धा हे राज्य स्तरीय असल्याने … Read More

हिंगणघाट नपवरील जप्तीची नामुष्की टळली

सागर वैद्य/तालुका प्रतिनिधी दै.जन-संग्राम हिंगणघाट : आजंती येथील बंधार्यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली. पण, मोबदला न मिळाल्याने महिला तक्रारकर्त्याने न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने महिला तक्रारकर्त्याच्या बाजूने निकाल देत मोबदला देण्याचे … Read More

महाराष्ट्र रोव्हर्स रेंजर्सने पटकावले राष्ट्रीय चषक

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम दवळी : स्काऊट गाईड या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अराजकीय व युवा चळवळी अंतर्गत भारत स्काऊट गाईड या संस्थेला ७नोव्हेंबर रोजी ७५ वर्षे झाले.त्यानिमित्त दिल्ली येथील नॅशनल युथ कॉम्प्लेस गडपुरी येथे … Read More

आर्वीतील युवा नेतृत्व मनोज आगरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश; आमदार सुमित वानखेडे यांच्या विकासकामांवर  विश्वास

सुहास ठाकरे/दै.जन-संग्राम आर्वी : आर्वी शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले युवा नेतृत्व मनोज आगरकर यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी आमदार सुमित वानखेडे यांच्या विकासकामांवर व … Read More

पतीनंतर पत्नीनेही सोडले प्राण

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम -समुद्रपूर : पती-पत्नीचे नाते हे फत एकत्र राहणेच नाही तर आयुष्यभर सुख-दुःखात साथ देण्याचे असते. साथ जियेंगे, साथ मरेंगे हे वचन प्रत्यक्षात उतरवणारे हृदयस्पर्शी उदाहरण गिरड येथील घरत दाम्पत्याने … Read More

भारतीय सिंधू सभेचा बघेल यांच्या विधानावर आक्षेप कठोर कारवाईची मागणी

सागर वैद्ये/जिल्हा प्रतिनिधी दै.जन-संग्राम हिंगणघाट : छत्तीसगड प्रादेशिक जोहर पक्षाचे अध्यक्ष अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे दैवत झुलेलाल यांच्याबद्दल अपमानास्पद वतव्य केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाइ करण्यात यावी या मागणीच निवेदन … Read More

हिंगणघाटेत उमेदवारीची धुमश्चक्री! पक्षांत बंडखोरीचा ज्वालामुखी फुटणार!

प्रणय बालपाड/द.जन-सगाम हिंगणघाट : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाटात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांची नेत्यांच्या घरी अक्षरशः झुंबड उडाली असून, तिकीट मिळवण्यासाठी सुरू असलेल्या राजकीय चढाओढीने शहराचे … Read More