हिंगणघाट येथे विश्व हिंदू परिषद तर्फे मालेगाव तालुक्यातील घडलेल्या घटनेबद्दल तहसीलदार यांना निवेदन

प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : विश्व हिंदू परिषदहिंगणघाट तर्फे मा. तहसीलदारहिंगणघाट यांना मालेगाव येथेघडलेल्या नरबळीच्या हृदयद्रावक घटनेबाबत तीव्र निषेध नोंदवूननिवेदन सादर करण्यात आले.चार वषाच्या बालिकवर अमानवअत्याचारामुळे एका लहान देवदत्तबालीकेचा मृत्यू झाल्याने परिसराततीव्र संतापाची लाट उसळलीआह.

या पाश्वभमीवर दाषींवर कठाकारवाई करत त्यांना कडक शिक्षादेण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेचपीडित कुटुंबास तातडीने संरक्षण, मदत व न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने जलदगतीने कार्यवाही करावी, अशीही विनंती करण्यात आली, हे निवेदन तहसीलदारातर्फे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.

या प्रसंगी विश्व हिंदू परिषद वधा जिल्हा सहमंत्री शरद कोणप्रतिवार, विहिप हिंगणघाट नगर अध्यक्ष गजानन मसाये, हिंगणघाट प्रखंड मंत्री देवा वाघमारे, सहमंत्री हर्षल लाखे,बजरंग दल हिंगणघाट नगर संयोजक संदीप नासरे, भाजपचेअभय संचेती, अमित तुरणकर व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. समाजात असे अमानवी प्रकारपुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनानेकठोर पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *