शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा.शासनाचा विभाग १५ ऑगस्टपर्यंत जो विभाग त्यांच्या सवा ऑनलाइन … Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीस दशकपुर्तीचे औचित्य साधून जिल्हास्तरावर तसेच ग्रामपंचायत स्तरावर विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि. २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी … Read More

हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. आजचा त्यांचा हा १२१ वा भाग होता. यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोषींना कठोरातील कठोर … Read More

वर्धा शहर भाजपचे वस्ती चलो अभियान पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत संपन्न

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : भाजपाच्या गांव वस्ती संपर्क अभियान रविवारी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत प्रताप नगर येथे पार पडले. भाजपाचे नवनियुक्त शहर अध्यक्ष निलेश किटे यांच्या नेतृत्वात शहरात अभियान … Read More

आर्वी येथील रेल्वे आरक्षण केंद्र बंद खासदार श्री अमर काळे यांनी घेतली दखल

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा लोकसभा मतदार सघातील आर्वी यथील रेल्वे आरक्षण केंद्र बंद असल्याचे आर्वी येथील नागरीकांनी श्री अमर काळे खासदार यांचे लक्षात आणून देताच श्री अमर काळे यांनी तात्काळ … Read More

भोजाजी महाराज देवस्थानला लवकरच “ब’ दर्जा- ना. बावनकुळे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम आजनसरा : संतनगरी आजनसरा येथे शुक्रवार २५ रोजी संत भोजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला. देवस्थान कमटीच अध्यक्ष डा. विजय पबत यानी सपत्नीक महाराजांच्या समाधीचे बह्ममहतावर … Read More

बेटींगचा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : आयपीएल ट्रॉफी, क्रिकेट मॅचवर बेटींगचा जुगार खेळणार्या बुकींर्वर कारवाई करून दोन मोपेडसह २ लाख ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक … Read More

यांत्रिक बुद्धिमत्ता ही मानवी चेतनेला आव्हान- प्रो. कुमुद शर्मा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : यांत्रिक बुद्धिमत्ता ही मानवी चेतनेला आव्हान आहे. मानवांमध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि मानसिक बुद्धिमत्ता असते, या प्रकारची बुद्धिमत्ता यांत्रिक बुद्धिमत्तेत नसते. यांत्रिक बुद्धिमत्ता आपली स्वामी नसून आपली सेवक … Read More

दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम दरभंगा : जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीबिहारच्या दौऱ्यावर आहेत. बिहारच्या मधुबनी येथे विविध कामांच्या उद्धघाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी आले होते. यावळी या सभेमध्ये आपल्या … Read More

सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबवा- जिल्हाधिकारी वान्मथी सी.

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यामध्ये ग्रामीण व जिल्हास्तरावर येत्या २८ एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती व पहिला “सेवा हक्क दिन’ साजरा करण्यासाठी शासनान निधारीत कलल विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना … Read More