आरोग्यसेवेचा आदर्श अधिक वृद्धिंगत करा- डॉ. आरती सरीन

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : तुम्ही या नवीन भारताचे शिल्पकार असून स्वावलंबी, सर्वसमावेशक आणिनवोन्मेषशाली राष्ट्राच्या उभारणीत केंद्रस्थानीआहात. भविष्यातील आरोग्यसेवेचा आदर्शतुमच्या विद्यापीठाने आधीच निर्माण केला आहे. आता जागतिक दृष्टिकोन आणिमानवतेशी सुसंगत तंत्रज्ञान स्वीकारतहा … Read More

ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बुरखा फाडला!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला झाला होता. या हल्ल्यात पहलगामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरलेली … Read More

दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचा सोळावा दीक्षान्त समारोह आज

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचा १६वा दीक्षान्त समारोह मंगळवार, दि. ६ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या … Read More

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९१.८८ टक्के; यंदाही मुलींनी मारली बाजी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. ६ … Read More

“एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात “एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होतआहे. येत्या काळात नवी मुंबई येथे”एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यातयेणार आहे. त्यामुळे आता “एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याचीसंधी भारताला मिळणार … Read More

जिल्हा नियोजन मधील कामे विभागांनी तत्काळ पुर्ण करावे- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा : गेल्या आर्थिक वर्षातीलसर्वसाधारण जिल्हा वार्षिकयोजना अंतर्गत जिल्ह्याकरीता ३१३ कोटीचा निधी करण्यात अर्थसंकल्पीत करण्यात आला होता. या निधीतून प्रत्यक्षात विविध विभागांकडून नियोजित करण्यात आलेली संपुर्ण कामे संबंधित विभागांनी तत्काळपुर्ण … Read More

सामान्य रुग्णालयात उपचारार्थ रुग्णांकरीता मोफत सीटी स्कॅन सेवा खाजगी रुग्णालयातील संदर्भित रुग्णांकरीता सवलतीचे दर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयात क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर या संस्थेशी राज्यस्तरावरुन करार होऊन सीटी स्कॅन सेवा सुरु करण्यात आलेली आहे. या सेंटरकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाक उपचारार्थ आलेल्या रुग्णांचा सीटी … Read More

दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम इथंझालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराधनागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांमध्ये सहा जणमहाराष्ट्रातील होते. कुटुंबातील कर्त्याधर्त्या व्यक्तींर्च्यामृत्यूने या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर … Read More

आर्वी व कारंजा तालुक्यातील त्या १५ गावांसाठी तत्काळ आराखडा तयार करा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : आर्वी आणि कारजा तालुक्यातील १५ गावांमधील दुग्धव्यवसाय करणारे गवळी समजातील काही कुटब उन्हाळ्यात जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध होत नसल्याने स्थलांतरीत होतात. आजच्या परिस्थितीत पाणी नसल्याने स्थलातरण … Read More

शासनाच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना कमी वेळेत, कमी त्रासात आणि पारदर्शकपणे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसेवा हमी कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्यान्वये सेवा देत असतांनाच शासनाच्या योजना जास्तीत जास्त … Read More