वर्धा शहरातील हॉटेल व्यवसायकांचा हैदोस

वर्धा/प्रतिनिधी स्थानिक वधा शहरातील बाजारपेठेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शहरातील ठिकठिकाणी खानपानाच्या छोटे दुकान,हातगाड्या यांचे प्रमाण वाढत चालले आहेत. वर्धा शहरातील मुख्य बाजारमध्ये असलेल्या रोड वर हॉटेल धारकांची प्रामुख्याने … Read More

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई/प्रतिनिधी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झाली. राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव सुनिल सोनार यांनी ध्वजवंदन केले. यावेळी … Read More

“स्पोर्टस् फेस्ट-२०२५

देवळी येथील जनता हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे “स्पोर्टस् फेस्ट-२०२५’ अंतर्गत “खेलो जनता खेलो’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जनता विद्यालयाच प्राचार्य धर्मेश झाडे सर यांनी सस्थेच अध्यक्ष … Read More

ग्रामीण भागातील अनेक रुग्णालयात सुविधाच नाही; डायलिसिस व्यवस्था करण्याची मागणी

रोहणा/प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागातही किडनीसंदर्भातआजारात माठी वाढ झाली आह. परिणामी,अनेकांना डायलिसिस करावे लागते. डायलिसिसची सुविधा केवळ जिल्हापातळीवर असल्याने रुग्णांसह नातेवाइकांची मोठी पायपीट होत आहे. त्यामुळेडायलिसिसची सुविधा तालुकास्थळी असलेल्यारुग्णालयात करण्यात यावी, … Read More

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर

वर्धा/प्रतिनिधी राज्याचे गृह (ग्रामीण), गृह निर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा पालकमत्री वधा डा. पकज भायर दि. २५ व २६ जानेवारी रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा … Read More