राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येणार; पुढील ४८ तास महत्त्वाचे
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. पाऊस पडून … Read More