“प्रहार’ करता करता बच्चू कडूंच्या हाती “शिवबंधन’; विधान परिषदेसाठी उमेदवारी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी पन्हा एकदा तीव झाल्या आहत. “प्रहार जनशक्ती पक्षा’चे प्रभावशाली नेते आणि प्रमुख बच्चू कडू यांनी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटात प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश करताच, शिवसेनेने त्यांना विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमदवार म्हणन घाषित कल. ही नवीनजबाबदारी स्वीकारल्यानंतर, बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भविष्यातील उद्दिष्टे आणि विचारसरणी स्पष्ट केली.

“प्रहार’ संघटनेचे संस्थापक असलेल्या बच्चू कडू यांनी, हाती भगवा ध्वज घेऊन आज जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले आणि त्यानंतर त्यांनी चङउ निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, या प्रसंगी त्यांनी हे स्पष्ट केले की, “प्रहार’ ही संघटना एक स्वतंत्र संघटना म्हणूनच कार्यरत राहील. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार मुरजी पटेल आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते(शिवसैनिक) आणि खुद्द बच्चू कडू उपस्थित होते.

बच्चू कडू हे त्यांच्या आक्रमक कार्यशैलीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कलल्या अथक सघषासाठओळखले जातात. ते म्हणाले,शेतकरी आणि सर्वसामान्य जनताहेच माझे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. विधिमंडळात प्रवेशकरण्यामागील माझे मुख्य उद्दिष्टहच आह की, समाजातील यावंचित घटकांचा आवाज अधिकजोमाने मांडणे. आम्ही सरकारच्या धोरणांना थेट सर्वसामान्य माणसाच्यादारापर्यंत पोहोचवू. आपल्या राजकीयविचारसरणीबद्दल बोलताना, कडूयांनी ठामपणे सांगितले की ते आपल्याकायाला काणत्याही सकचित कक्षत मर्यादित ठेवणार नाहीत. त्यांनी स्पष्टकेले की, प्रभू श्रीराम, डॉ. बाबासाहेबआंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजआणि पुण्यश्लोक अहिल्याबाईहोळकर यांच्या विचारसरणीचा प्रसारकरण्यासाठी ते जनतेच्या प्रत्येकघटकापर्यंत पोहोचतील आणि स्वतः ला पूर्णपणे वाहून घेतील.

या महान ऐतिहासिक विभूतींनी दाखवून दिलेल्यामार्गाचे अनुसरण करूनच महाराष्ट्राचासर्वांगीण विकास शक्य आहे, असा ठाम दावा त्यांनी केला. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहेकी, बच्चू कडू हे यापूर्वी “महाविकासआघाडी’चा एक घटक होते. मात्र, २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्याबंडखोरीदरम्यान, त्यांनी शिंदे यांना ठामपणे पाठिंबा दिला हाता. एकनाथशिंदे यांच्या नेतृत्वाखालील “महायुती’सरकारमध्ये बच्चू कडू यांच्यावर”दिव्यांग कल्याण मंत्रालया’चेप्रमुखपद सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनाकॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त होता. आता, शेतकरी कर्जमाफी आणिइतर संबंधित मुद्द्यांवर बच्चू कडूआपल्याच सरकारविरुद्ध आवाजउठवू शकतील की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *