शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : खरीप हंगामाला सुरवात होत असून शेतकरी हंगामासाठी पिक कर्ज घेत असतो. पिक कर्जासाठी बँक शाखेत अर्ज केल्यावर सदर अर्ज मुख्य शाखेत मंजुरीसाठी पाठविण्यात येत असल्यामुळे कर्ज प्रकरणे … Read More

नगरपालिकांनी जिल्हा वार्षिकचे प्रस्ताव प्राधान्यक्रम ठरवूनच सादर करावेत- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नगरपालिका प्रशासनानेनागरिकांच्या प्राधान्यक्रमानुसारकामे घेतल्याशिवाय प्रस्ताव सादर करू नयत. विशेषतः शहरातीलमोकळ्या जागाचे संरक्षणअभ्यासिकांचे व्यवस्थापन,शाळांतील मूलभूत सुविधा वनागरी समस्यांवरील तातडीच्याउपाययोजना यांना अग्रक्रम देण्याचेनिर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी … Read More

समाजात खरात प्रवृत्तीच निर्माण होऊ नये अशी सावध भूमिका समाजाने घेणे आवश्यक- खासदार अमर काळे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नुकत्याच नाशिक जिल्हयातीलउघड झालेल्या खरात लैंगीकअत्याचार, अंधश्रध्दा व बुवाबाजी प्रकरणाच्या निमित्याने यातीलसमाजात निर्माण झालेले बुवाबाजीचेसावट व संशय दूर करुन खरात प्रकरणातील वस्तस्थिती समाजासमोर यावी या उद्देशाने महाराष्ट्रअंधश्रध्दा … Read More

मॉडेल हायस्कूल, वाढोणा येथील एन.एम.एम. एस. परीक्षेत तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वाढोणा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस) परीक्षेमध्ये मॉडेल हायस्कूल वाढोणा शाळेतून एकण १२ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. त्यापैकी वैष्णवी मांजरेकर, यश सोनटक्के, कार्तिक आबटकर, श्रावणी सहार, शख सोफियान, … Read More

पोट निवडणूक; दिवंगत सरपंच वडिलांच्या जागी मुलाची वर्णी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यातील २७ ग्रापंमध्ये ३ सरपंच व ३८ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये १३ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले तर काही ग्रामपंचायतींमधील सदस्यपदांच्या १९ जागांसाठी एकही … Read More

वर्धा जिल्ह्यात ६७ रुग्णांना सुमारे ६३.४० लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी “आधार’ ठरत आहे. वर्धा जिल्ह्यात आर्थिक वर्षात ६७ रुग्णांना सुमारे ६३ लाख … Read More

वर्धेची सून आरंभी देशमुख ठरली “हायरॉस विन’

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : येथील लक्ष्मीनगर परिसरातील रामराव आणि ज्योती देशमुख यांची स्नुषा आणि राहुल यांची पत्नी आरंभी देशमुख वर्धेची सून! आरंभी देशमुख यांनी बंगळुरू येथे पार पडलेल्या हायरॉस स्पर्धे त … Read More

वाहनधारकांनो… अतिउष्णतेच्या वातावरणात बाहेर जाणे टाळा…!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अंगाची लाही करणारा उष्मा वाढतोच आहे. विदर्भातच नव्हे तर देशभरातील मोठी शहरे पण उन्हाने कापत असल्याचे चित्र आहे. सध्या तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. मात्र … Read More

वर्ध्यात ‘सहकार’ नाही… ‘सर्कस’ सुरू!

पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : गेल्या दीड वर्षांपासून जलसंपदा सहकारी पतसंस्थेच्या अनैतिक व काळ्या धंद्यांवर पुरावे असतांना चौकशी प्रलंबित करीत पडदा घालण्याचे काम जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे आणि तालुका निबंधक सुचिता … Read More

भित्तचित्र प्रदर्शनी व व्याख्यान में गूंजे जम्मू-कश्मीर और आंध्र-तेलंगाना की राजनीति के ऐतिहासिक आयाम

संवाददाता/दै.जन-संग्राम वर्धा : महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय के समता भवन स्थित माधवराव सप्रे सभागार में शुक्रवार, २४ अप्रैल को भित्तचित्र प्रदर्शन एवं व्याख्यान कार्यक्रम का आयोजन इतिहास विभाग के … Read More