वर्धेची सून आरंभी देशमुख ठरली “हायरॉस विन’

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : येथील लक्ष्मीनगर परिसरातील रामराव आणि ज्योती देशमुख यांची स्नुषा आणि राहुल यांची पत्नी आरंभी देशमुख वर्धेची सून! आरंभी देशमुख यांनी बंगळुरू येथे पार पडलेल्या हायरॉस स्पर्धे त … Read More

समुद्रपूर येथे गो सम्मान अभियान अंतर्गत निवेदन सादर

 प्रमोद झिबड /दै.जन-संग्राम समुद्रपुर : तालुक्यात गो सम्मान अभियान अंतर्गत गौ संरक्षण व सवधनासाठी विविध मागण्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. या अभियानातर्गत गौहत्या … Read More

“महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्धकरून देणारा “महाचतुर एआय चॅटबॉट’हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित … Read More

वाहनधारकांनो… अतिउष्णतेच्या वातावरणात बाहेर जाणे टाळा…!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अंगाची लाही करणारा उष्मा वाढतोच आहे. विदर्भातच नव्हे तर देशभरातील मोठी शहरे पण उन्हाने कापत असल्याचे चित्र आहे. सध्या तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. मात्र … Read More

वर्ध्यात ‘सहकार’ नाही… ‘सर्कस’ सुरू!

पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : गेल्या दीड वर्षांपासून जलसंपदा सहकारी पतसंस्थेच्या अनैतिक व काळ्या धंद्यांवर पुरावे असतांना चौकशी प्रलंबित करीत पडदा घालण्याचे काम जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे आणि तालुका निबंधक सुचिता … Read More

भित्तचित्र प्रदर्शनी व व्याख्यान में गूंजे जम्मू-कश्मीर और आंध्र-तेलंगाना की राजनीति के ऐतिहासिक आयाम

संवाददाता/दै.जन-संग्राम वर्धा : महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय के समता भवन स्थित माधवराव सप्रे सभागार में शुक्रवार, २४ अप्रैल को भित्तचित्र प्रदर्शन एवं व्याख्यान कार्यक्रम का आयोजन इतिहास विभाग के … Read More

समृद्धी महामार्गावर अपघात; एक ठार

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून २५ एप्रिल रोजी पुन्हा कार चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात पुलगाव पालिस ठाण्याच्या हद्दीत इडियन पेटाल पपाजवळ घडला. राहल यादव असे … Read More

सावधान…! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा विपरीत परिणाम म्हणून पुढील काही दिवस राज्यातील काही भागांना देण्यात आलेला उष्णतेचा इशारा कायम राहणार आहे. मंगळवारी अकोला येथे देशात … Read More

राष्ट्रपतींसाठी महामार्गासह अंतर्गत मार्गही बंद

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू आज गुरूवार १६ एप्रिल रोजी वर्धेत येत आहेत. त्या सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला भेट देणार आहेत. तसेचमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला … Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाप्रसादाचे भव्य आयोजन; पीएच.डी. प्राप्त डॉ. प्रेमकुमार नाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानस बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाप्रसादाच भव्य आयाजन करण्यात आले. हा कार्यक्रम १४ … Read More