ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना उच्च शिक्षणासाठी २० लाखापर्यंत कर्ज सुविधा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : विविध जाती धर्माच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सधी निमाण हाऊन त्याना चागला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी राज्य शासनाच्यावतीने केवळ शैक्षणिक सुविधांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहे. … Read More

केंद्रीय विद्यालय में हुआ राष्ट्रीय खेल दिवस का आयोजन

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय स्थित केंद्रीय विद्यालय में मेजर ध्यानचंद जी को श्रद्धांजलि देने के लिए राष्ट्रीय खेल दिवस का आयोजन किया गया। इस वर्ष राष्ट्रीय … Read More

गीमाटेक्स पतसंस्थेची १७ वी वार्षिक सभा उत्साहात पार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट: गीमाटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कामगार कर्मचारी सहकारी पतसंस्थेची १७वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या आवारात उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व फॅक्टरी मॅनेजर मा. एस. एस. पठाण होते. … Read More

ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक वर्धा आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : देवळी पोलीस स्टेशन हद्दीतील अप. क. ०७१९/२०२४ अतगत दाखल झालल्या झतठ मल्टीट्रेडिंग लॅब फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली … Read More

मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मबइ : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर त्यांना सोपविण्यात आला आहे, आता दोन दिवसांत कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात होणार असल्याचे शिष्टमंडळाचे अध्यक्ष … Read More

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले शहर म्हणून नागपूरची नवीन ओळख- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : महामेट्रोने अल्पावधीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास केल्यामुळे नागपूर या शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. महामेट्रोने कामठी मार्गावरील सर्वात लांब “डबल डेकर’ पुलाची निर्मिती केली असून या … Read More

सर्व शेतकऱ्यांना सुखी व समृध्द ठेवा- खासदार अमर काळे यांचे सावंगी येथील श्रीगणेशाला साकडे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण संस्थेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुध्दा श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. या गणेशोत्सवात दि. २८.८.२५ ला सायंकाळी होणाऱ्या आरतीला खासदार श्री. … Read More

ओबीसीतून आरक्षण घेणारच, पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : आबीसीतन मराठ्याना आरक्षण मिळाल्याशिवाय मराठे मुंबई सोडणार नाहीत. सरकार आपल्या मागण्यांवर अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे उद्यापासून पाणीही सोडणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली … Read More

रसायन भरलेला २२ चाकी टँकर उलटला

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुलगांव : सुरतहून नागपूरला इंडोरामा उद्योगामध्ये रसायन घेऊन जाणारा २२ चाकी टँकर पुलगाव येथे कॅम्प चौफुलीजवळ दपारी ४ वाजता उलटला. यातील रसायन नाल्यात वाहून गेले. या नाल्यातील पाणी पुढे … Read More