अटीतटीच्या लढाईत भाजपाच्या राणी कलोडे विजयी
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम सिंदी (रेल्वे) : स्थानिक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अटितटीच्या लढाईत अंतिम फेरीत भाजपाच्या राणी कलोडे यांनी ११०० मतांनी विजय संपादित केला. यावेळी अनेक अपक्ष किंवा बंडखोरांनी अनेकांचे गणित बिघडवल्याचे … Read More









