सर्व शेतकऱ्यांना सुखी व समृध्द ठेवा- खासदार अमर काळे यांचे सावंगी येथील श्रीगणेशाला साकडे
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण संस्थेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुध्दा श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. या गणेशोत्सवात दि. २८.८.२५ ला सायंकाळी होणाऱ्या आरतीला खासदार श्री. … Read More









