यांत्रिक बुद्धिमत्ता ही मानवी चेतनेला आव्हान- प्रो. कुमुद शर्मा
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : यांत्रिक बुद्धिमत्ता ही मानवी चेतनेला आव्हान आहे. मानवांमध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि मानसिक बुद्धिमत्ता असते, या प्रकारची बुद्धिमत्ता यांत्रिक बुद्धिमत्तेत नसते. यांत्रिक बुद्धिमत्ता आपली स्वामी नसून आपली सेवक … Read More