जिल्ह्यातील १३२ क्षयरुग्णांना पौष्टिक किटचे वाटप

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : क्षयरोग निमर्ूलनाच्या लढ्यात औषधोपचारासोबतच पौष्टिक आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच उद्देशाने नयारा एनर्जी, जिल्हा क्षयरोग केंद्र आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत वर्धिनी सेवा संघाच्या संयुक्त … Read More

आर्वी तालुक्यात अनधिकृत गौण खनिज वाहतूकीवर कारवाई; ट्रॅक्टर जप्त, फौजदारी गुन्हा दाखल

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वधा : आर्वी तालुक्यातील विरूळ येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या विरोधात तहसील कार्यालय व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला … Read More

सेवा पंधरवड्यातून हजारो नागरिकांना विविध शासकीय सेवांचा थेट लाभ- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा २०२२ मध्ये प्रथम आपण वर्धा जिल्ह्यात राबविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्याच्या या उपक्रमातून राज्यभर हजारो … Read More

राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती पर हिंदी विश्वविद्यालय की कुलपति प्रो. कुमुद शर्मा ने स्वच्छता कर्मी, पर्यावरण प्रेमियों का किया सत्कार

संवाददाता/दै.जन-संग्राम वर्धा : महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय में गुरुवार, ०२ अक्टूबर को राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती विभिन्न कार्यक्रमों के साथ मनाई गई। कुलपति प्रो. कुमुद शर्मा द्वारा गांधी … Read More

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची सेवाग्राम आश्रमाला भेट; राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या जयतीनिमित्त पालकमत्री डा. पंकज भोयर यांनी आज महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रम येथील बापू कुटीला भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी माजी … Read More

जिल्ह्यात ११४५ ठिकाणी होणार आदिशक्तीच्या मूर्तीची स्थापना

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वधा : शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवार,२२ सप्टेंबर रोजी प्रारंभ होत आहे. जिल्ह्यात ११४५ ठिकाणांवर आदिशक्ती दुर्गेच्या मूर्त्यांचीप्राणप्रतिष्ठा सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सवमंडळातर्फे केली जाणार आहे. त्याकरिताशहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी सुरू … Read More

जिल्हा सहकारी बँकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ता

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचा-यांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नवरात्री पुर्वी गोड बातमी दिली आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेवानिवृत्त … Read More

२०२६-२७ मध्ये दिल्या जाणार पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांची “ड्रँक ड्राईव्ह’ कारवाई यशस्वी

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : शहरामधील गांधी पुतळा परिसरात वाहतूक पोलीस शाखेकडून ‘ड्रॅन्क ड्राइव्ह’ करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालक सुरेश महादेव गजर वय ३० वर्ष राहणार राजीव नगर … Read More

गांजाची विक्री करणाऱ्यावर कारवाई

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने हिंगणघाट येथील संत कबीर वार्डातील एका घरी छापा टाकूण गांजा, मोपेड, मोबाईल, असा १ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुड्डू सूर्यवंशी … Read More

सावंगी मेघे पोलीसांकडुन गौण खनीज (रेती) चे अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दि. १९.०९.२०२५ रोजी रात्रीचे सुमारास पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील डी.बी. पथक पो.स्टे परीसरात अवैध वाहतूक संबंधाने पेट्रोलींग करीत असता त्यांना मुखबिरकडून माहिती मिळाली की एका हिरव्या … Read More