नामांकन अर्ज छाननीत नगराध्यक्षपदाचे १६ तर सदस्यपदाचे १०१ अर्ज झाले बाद
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता उमेदवारी दाखल करण्याची मुदत सोमवार १७ नोव्हेंबर रोजी संपली. १८ नोव्हेंबर रोजी दाखल अर्जाची छाननी करण्यात आली. त्यात नगराध्यक्ष पदाकरिता आलेल्या … Read More









