दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसी व सीएसआयआरचे आयोजन सावंगी येथे दुसरी राष्ट्रीय हेल्थकेअर व टेक्नॉलॉजी शिखर परिषद

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन समितीच्या सहकार्याने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन सस्था अभिमत विद्यापीठ सचालित सालोड हिरापूर येथील … Read More

अपक्षांसाठी १९४ चिन्ह; तीन निवडा एकावर शिकामोर्तब

पलाश उमाटे/जिल्हा प्रतिनिधी दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांसाठीच्या निवडणुका होऊ घातल्या असून १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. २६ रोजी चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी … Read More

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित जागर संविधानाचा या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र ३६ जिल्ह्यात जागर संविधानाचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात … Read More

उमेदवारी अर्ज भरावा लागेल ऑनलाईन

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ६ नगरपालिकांची निवडणूक होऊ घातली आहे. १० नोव्हेंबरपासून इच्छुक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून उमेदवारानेआनलाइन अज सादर … Read More

जिल्ह्यात सहा नगरपरिषदेची निवडणुकांची रणधुमाळी रंगणार

 पलाश उमाटे/जिल्हा प्रतिनिधी दै.जन-संग्राम वर्धा : गेल्या चार वषापासन नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रतीक्षा सुरू असताना न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणक प्रकिया घण्यास सरुवात झाली. निवडणूक विभागाने निवडणुकीचा कायकम घोषित न केल्यामुळे निवडणूक … Read More

अट्टल घरफोड्यांवर एलसीबीचा दणका

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अट्टल घरफोडी करणार्या दोघांना अटक करून ३ घरफोडी व एक चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने १ … Read More

लख्ख दिव्यांनी उजळला उड्डाणपूल, अखेर नागरिकांना दिलासा

वर्धा : शहरातील नागरिकांच्या महत्वाच्या अपेक्षा असतात त्या स्वच्छता, कोंडी विरहित वाहतूक, बेवारस जनावरांचा बंदोबस्त व अन्य. त्यात प्रामुख्याने सुरळीत व सुरक्षित वाहतूक ही बाब अधिक सोयीची ठरावी, अशी अपेक्षा. … Read More

वर्धा नपच्या १० प्रभागांमधील ५३ हरकतींवर सुनावणी

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा नगरपरिषदेच्या निवडणुकीची तयारी जारात सरू आह. प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. २० प्रभागांमधील मतदार याद्यांवर एकूण २६६ हरकती घेण्यात आल्या. १ ते १० या प्रभागांमधील … Read More

वर्धेत “स्मृतिगंध’; मूक जीवांनाही मिळेल सन्मानाने शेवटचा निरोप

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं शब्दांनी मोजता येत नाही. घरात पाळीव प्राणी फत जीव नसतो; तो कुटुंबाचा भाग, आठवणींचा साथी आणि नजरेतल्या प्रेमाचा आवाज असतो. कुत्र्याचे हलकं … Read More

दीपोत्सव सोहळ्याने झळाळला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा विभाग मोहीम तर्फे एक दिवा शिवभक्तांचा व शिवकन्यांचा या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीप उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या चार … Read More