मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई: एकीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वतर्ुळात घडामोडींना वेग आला असताना राज्याच्या मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास, नगरविकास … Read More









