गुणवत्ता व कौशल्ये विकसित करण्यावर भर द्या- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा/प्रतिनिधी सध्याच यग ह स्पधच यग असन काणत्याही व्यवसाय क्षत्रात राजगाराच्या सधी उपलब्ध करुन घेण्यासाठी युवकांमध्ये अनुभव व कौशल्यगुण अंगी असल्यास रोजगाराच्या संधी निश्चितच मिळतात. युवकांनी स्वतःची गुणवत्ता व कौशल्ये … Read More

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल लर्निंग प्रकल्प उपयुक्त- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा/प्रतिनिधी केंद्र शासनाच्यावतीने नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले असून येत्या सत्रापासुन या नवीन शैक्षणिक धारणाची अमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीमध्ये डिजीटल लर्निंगमुळे ग्रामीण भागातील … Read More

आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सीएसआर निधीच्या उपयोगातून समतोल विकास साधल्या … Read More

दिशा समितीची सभा ५ मार्चला

वर्धा/प्रतिनिधी जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीची (दिशा) सभा ०५ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा … Read More

शेतकऱ्यांनी नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करावी- खा. अमर काळे

वर्धा/प्रतिनिधी शेतक-यांनी शासनाच्यावतीनराबविण्यात येत असलेल्या विविधकृषि विषयक योजनांचा लाभघेऊन स्वत:चे वर्षभर मिळेल असेउत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे.यासाठी नव नवीन तंत्रज्ञानाचावापर करुन आधुनिक शेती कडे वळावे, असे मनोगत खा. अमर काळे यांनी … Read More

मराठी लोकगीतांच्या “माय मराठी’ कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने सुप्रसिध्द गायक मयूर पटाईत, सानिका व प्रांजली यांची सुरेल प्रस्तुती

वर्धा/प्रतिनिधी तंत्र व उच्च शिक्षण विभाग ,ग्रंथालय संचानालय महाराष्ट्र राज्य मुंबई,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्धा ग्रंथोत्सवात प्रगती संगीत विद्यालय कला मंच द्वारा मराठी लोकगीतांचा ‘ … Read More

वर्धा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदाराचा “भोंगळ’ कारभार चव्हाट्यावर…

वर्धा/प्रतिनिधी वर्धा तहसील अंतर्गत एका नायब तहसीलदाराचे वृत्त मालिका सुरू असतांनाच आपण केलेल्या “कृष्णकृत्या’वर पांघरून घालण्याकरिता न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत सदर वादग्रस्त फेरफारचा आदेश पारित केल्याचे बतावणी करीत आहे. या … Read More

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून

मुंबईत; १० मार्च रोजी अर्थसंकल्पमुंबई/प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी … Read More

“घोड्याची लीद’ प्रकरणात पिपरी (मेघे) ग्रामपंचायत कारवाई करणार का?

वर्धा/प्रतिनिधी स्थानिक पिपरी मेघे येथील ग्रामपंचायत हद्दीतील शिवपार्वती मंगल कार्यालय लगतच्या अंगणवाडी परिसरात एका घोडा व्यवसायिकाद्वारे घोड्याचा तबेला बांधला असून त्या ठिकाणी घोड्याची विष्ठा (लिद ) सुद्धा टाकल्या जाते. त्यामुळेच … Read More

वर्धेतील प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र

वर्धा/प्रतिनिधी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील १९ हजार ९० लाभाथ्याना २२ रोजी मंजुरी पत्र वितरण तर १४ हजार ९५४ लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण करण्यात आला. जिपच्या सिंधूताई सपकाळ … Read More