आर्वी तालुक्यात अनधिकृत गौण खनिज वाहतूकीवर कारवाई; ट्रॅक्टर जप्त, फौजदारी गुन्हा दाखल
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वधा : आर्वी तालुक्यातील विरूळ येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या विरोधात तहसील कार्यालय व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला … Read More









