सेवानिवृत्त सैनीक निरीक्षक प्रभाकर मंडाळी यांचा भव्य सत्कार व मिरवणूक
मिरवणुकी दरम्यान कारंजा चौक इथे अमर जवान स्मारकाला मानवंदना दिली,कार्यक्रमाला उपस्थित श्री. पुंडलिकराव बकाने (अध्यक्ष, माजी सैनिक संघटना), श्री. दिनेश नरड (अध्यक्ष,पेरामिलीट्री मित्र परिवार) व श्री. विवेक भगत (अध्यक्ष, माजी पेरामिलीट्री मित्र परिवार) यांनी. मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला उपस्थित माजी पेरामिलीट्री मित्र परिवार कल्याणकारी चॅरिटेबल ट्रस्ट चे श्री.विवेक भगत (अध्यक्ष), रविंद्र नोकरकर (उपाध्यक्ष), राजेंद्र बोकडे (कोषाध्यक्ष) श्री जगन ढोके(सचिव),श्रीकांत फालके,(सहसचिव) ,प्रभाकर पाटील,भगवान पाटील,अशोक थूल,जानराव चांभारे,दिलीप चालखुरे,महादेव सहस्त्रबुद्धे, दिलीप इंगोले, दिलीप नागोसे, भारत फुलकर,संतोष कोटकर, भानुदास दांडेकर,सुनील भुजाडे, संजय कडू ,विनोद देहारे,सुनील उईके,दिलीप गौळकर ,जगणं ढोके,प्रफुल दरवारे. तसेच माजी सैनिक संघटनेचे,अध्यक्ष श्री पुंडलिक बकाने,श्री. अजबरावजी भोंग,सुधाकरराव दांडेकर,सुधाकरराव जामकुठे, दिलीप वाघमारे,नितीन वाघमारे,उमाकांत मांडवगडे, महेंद्र लाखे, मनोहर महाकाळकर ,दिलीप दुधलकर व पेरमिलिट्री मित्र परिवार,हिंगणघाट चे पदाधिकारी व स्थानिक नागरीक उपस्थित होते.









