अर्थसंकल्पानंतर शिंदे सरकारचे ६ धडाकेबाज निर्णय!

मुंबई/प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीतसरकारच्या वतीनं सहा महत्त्वाचे निर्णयघेण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस-पवारसरकारच्या (डहळपवश-ऋरवपर्रींळी-झरुरीॠर्ेींशीपाशपीं) राज्य मंत्रिमंडळाची (डींरींश उरलळपशीं) मंत्रालयात आज बैठक पार पडली. या बठकीत राज्यातील अनकमुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीतमहत्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनड्यूटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास १०लाखाची तर कायमस्वरुपी अपगत्व आल्यासपाच लाखांची मदत देणार आहे. ५ एप्रिल २०२४ पासून योजना लागू केली आहे.