सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार

मुंबई/प्रतिनिधी येत्या १० दिवसांत सत्तासंघर्षावर कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्यानिकालानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याने राज्यमंत्रीमंडळ विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. येत्या १० दिवसात सर्वो च्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. त्यानंतरच होणार मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुप्रीम कोर्टात ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. या सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, न्यायालयाने निकाल न देता तो राखून ठेवला आहे.
आता हा निकाल १० दिवसात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रीमंडळचा विस्तार करण्यात येत नसल्याचेसांगण्यात येत आहे. येत्या १० दिवसात सर्वोच्चन्यायालयाचा निर्णय येण्याचीशक्यता आहे. शिवसेना आणिठाकरे गटांच्या दीर्घकालीनयुक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाआपला निकाल राखून ठेवला. यानिकालावरच राज्य सरकारचंहीभवितव्य अवलंबून असल्यानंसाऱ्या देशाचं निकालाकडे लक्ष लागले आहे. कोणत्या गटाकडून निकाल लागणार याबाबत उत्सुकताआहे. तेव्हा निकाल लागल्यानंतरचराज्यमंत्रिमंडळ विस्तार होणारअसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयातीलप्रलंबित खटल्यानं राज्यमंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. तेव्हमंत्रिमंडळ विस्तारही निकालावरचअवलंबून आहे.