वय ४० ते ४५ वर्षोच्या महिलांनी गर्भाशयाची तपासणी करुन घ्यावी- डॉ. शुभदा जाजु

वर्धा/प्रतिनिधी महिलांच्या सतत येणाऱ्या त्रासाबद्दल म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी काय काळची घ्यावी व ब्रेस्ट कॅन्सरच्या आजाराची कशी काळजी घ्यायची या विषयी स्त्रिरोगतज्ञ डॉ. शुभदा जाजू यांनी इत्यंभूत माहिती दिली. त्या जनहितमंच महिला मंचच्या व्यासपिठावरुन उपस्थित महिलांना मार्गदर्शनकरित होत्या. या प्रसंगी डॉ. सुनिता शें डे व लीना मकरंदे व्यासपीठावर उपस्थित राहुन त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सौ. रेखा ठाकरे, सौ. मेघा कोकाटे, पायल बोधनकर व अन्य महिलांनी विविध प्रश्न विचारुन समस्या सोडवुन घेतल्या.
या परिसंवादाच्या व्यासपिठावर सौ. सुनिता शेंडे, सौ. लिना मकरंदे उपस्थित होत्या. याप्रसंगी सौ. मृणाल राजेश आसमवार, डॉ. मिना हिवलेकर, सौ. मेघा वासुदेव कोकाटे, सौ. पायल पवन बोधनकर, सौ. रेखा पी. ठाकरे, सौ. जयश्री सुभाष पाटणकर, सौ. समता बावसे, अनुराधा केवलिया, सौ. प्रज्ञा प्रमोद चौधरी, सौ. शिल्पा पराग चावरे, सौ. सिमा श्रीकांत चावरे, सौ. वनिता गोपाळराव कुनघटकर, सौ. संगिता सवाई, सौ. अर्चना सुधिर ताटेवार, सौ. अनिता सुरेश सरोदे, सौ. मिना चंद्रकांत जरोदे, सौ. सुनिता चंद्रकांत डगवार, सौ. वैशाली प्रशांत धामंदे, सौ. वैशाली अ. पेठे, डॉ. ईशा टावरी, सौ. श्वेता नितीन म ुंदडा, सौ. रुपाली यु. गोतमारे, सौ. जिजाताई ठेकाळे, सौ. सुनंदा राजकुमार जमनारे, सौ. गायत्री पोफळी, सौ. छाया मुंदडा, सौ. सोनाली मुंदडा सौ. रानी गांधी, श्रीमती वनिता सावध, सौ. मनिषा अनिल जंगितवार, सौ. मिना बा. शिंदे, विद्या अमोल राऊत, सौ. विद्या शाम धामंदे, सौ. सपना अतुल मोकाशी, सौ. प्रतिभा रामेश्वरराव मोकाशी, सौ. अर्चना खोपडे, सौ. भावना रायलकर, सौ. वैशाली रोहकर, सौ. वैशाली बिसाणी, अमृता ठाकरे, सौ. रेखा सौ. सोनाली सिध्द, सौ. माधुरी राजेश शिंदे, सौ. वैशाली सुनिल डुकरे, सौ. भारती गणेश घाटोडे, सौ. कल्पना कोठुवले, सौ. अंजली पुरुषोत्तम भुरसे,सौ. गौरी चंद्रशेखर मेंढेवार, सौ. वैशाली विजय मेंढेवार, सौ.उज्वला संजय पेठे, सौ. अल्का सं. कोहळे, सौ. योगिता अमोघ वकारे, सौ. अश्विनी हेमंत वैद्य, सौ. हेमा लांजेवार, सौ. मनिषा भोयर, रुची जैन, सौ. सुनिताआर. सावंत, यांच्यासह बऱ्याचशामहिला भगिणी उपस्थित होत्या.
याप्रसंगी सौ. जयश्री पाटणकरयांनी डॉ. जाजू मॅडमचा स्मृतीचिन्हदेऊन सन्मान करण्यांत आला. या महिला मेळाव्याचे सुत्रसंचालन सौ.अनुराधा खांडेकर यांनी तर सौ. प्रज्ञा चौधरी यांनी आभार मानले. मुक्तांगणावर हा कार्यक्रम संपन्नझाला.जागतिक महिला दिनानिमीत्तया कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते.