राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष पदी इंजि. हुकेश ढोकपांडे यांची नियुक्ती

प्रणय बालपांडे / दै. जन-संग्राम हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा, बुद्धिमान आणि उद्योजक व्यक्तित्व असलेले इंजि. हुकेश दशरथराव ढोकपांडे यांची युवक हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. … Read More

आष्टी पोलिसांची धाडसी कारवाई

मृतदेह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन च्या जवानांचे मदतीने शोधून बाहेर काढला प्रतिनिधी/दै. जन-संग्राम आष्टी (झ.) : सौरभ सुनिल चचाणे वय अं.१९ वर्ष रा.ता.आष्टी जि.वर्धा हा १४ ऑगस्ट २०२६ रोजी … Read More

तालुक्याच्या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँक चार महिन्यांपासून ठप्प

हजारो खातेदारांची पायपीट सुरूच; केंद्र ममदापुरात हलविल्याची चर्चा, प्रशासनाच्या उदासीनतेवर नागरिक संताप प्रतिनिधी / दै. जन-संग्राम आष्टी (श.) : आष्टी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असतानाही येथील पोस्ट कार्यालयातील इंडिया पोस्ट … Read More

आषाढी एकादशीनिमित्त समुद्रपुरात चिमुकल्यांच्या दिंडीने वेधले सर्वांचे लक्ष

प्रमोद झिबड/दै. जन-संग्राम समुद्रपूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वा निमित्त समुद्रपूर येथील संस्कार ज्ञानपीठाच्या विद्यार्थीनी पारंपरिक वारी वेशभूषेत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकाराम यांच्या अखंड जयघोषात भव्य दिंडी काढत भक्तिमय वातावरणाची … Read More

समुद्रपूर येथे लव्ह जिहाद विरोधात चेतावनी मोर्चा

प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम समुद्रपूर : तालुक्यातील एका गावात घडलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणाच्या निषेधार्थ काल समुद्रपूर येथे विविध हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने भव्य चेतावनी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. … Read More

शालेय आठवणींना उजाळा देणारा १९८८ मॅट्रिक बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

दिलीप पिंपळे/दै.जन-संग्राम सेवाग्राम : यशवंत विद्यालय दहेगाव (गो) व भागशाळा जुनोना येथील १९८८ च्या मॅट्रिकच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा बहुप्रतिक्षित स्नेहमेळावा (गेट-टुगेदर) रविवारी सेवाग्राम येथील आश्रम परिसरातील यात्री निवास सभागृहात उत्साहापूर्ण … Read More

शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळेल – माजी खासदार रामदास तडस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम,देवळी : देवळी: देवळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संस्था छोटी असून सुद्धा प्रगतीपथावर आहे, आज शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन होत आहे, कॉम्प्लेक्समुळे देवळी परिसरातील व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांना आधुनिक व्यावसायिक … Read More

नंदोरी चौकात भविष्यात अतिक्रमणास थारा देऊ नये, नागरिकांची अपेक्षा…!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : कोरोना काळात नागरिकांची गर्दी विभागण्यासाठी शहरातील नदारी चाक तसेच डा. आंबेडकर शाळेसमोर तात्पुरत्या स्वरूपात काही भाजी विक्रेत्यांना दुकाने लावण्याची परवानगी देण्यात आली होती. गेल्या ५ वर्षांत या … Read More

समुद्रपूर येथे गो सम्मान अभियान अंतर्गत निवेदन सादर

 प्रमोद झिबड /दै.जन-संग्राम समुद्रपुर : तालुक्यात गो सम्मान अभियान अंतर्गत गौ संरक्षण व सवधनासाठी विविध मागण्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. या अभियानातर्गत गौहत्या … Read More

निराधारांचे आधार बनले आमदार समीर कुणावार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : हिंगणघाट व समद्रपर येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक आ. समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. समाजातील वचित व निराधार घटकांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी याजनाचा … Read More