स्व. पंकजजी चोरे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण व नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळा राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा यांच्या हस्ते संपन्न

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम देवळी : स्थानिक सृजन कॉन्व्हेंट व ज्यू. कॉलज, दवळी यथ दिनाक १० जानेवरी २०२६ ला संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. प्रा. पंकजजी चोरे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण व नवीन इमारतीचे … Read More

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाची पारधी बेडा येथे वॉश आउट मोहीम

 प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : दिनांक ०९/०१/२०२६ रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकचे अंमलदार मा. वरीष्ठाचे आदेशाने वाँश आउट मोहीम राबवित असतांना मुखबीरकडून खात्रीशीर खबर मिळाली की, अनिता भोसले … Read More

हिंगणघाटात रंगणार “एक रात्र कवितेची’ काव्य मैफल

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : “एक रात्र कवितेची’ या विनोद व प्रबोधनाने ओतप्रोत भरलल्या काव्य मफलीच आयाजन लोकसाहित्य परिषदेच्या वतीने हिंगणघाट येथे शनिवार १७ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.स्थानिक हरिओम सभागृहात मकर … Read More

विद्या विकास ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बाजी; अनुष्का वडुलेआणि प्रियांशू भगतचे यश

प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : येथील विद्या विकास ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत पदकांची लयलूट केली आहे. ‘नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप’मध्ये कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय … Read More

आमदार समीर भाऊ कुणावार यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मनवर शेख/दै.जन-संग्राम हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यातीलहिंगणघाट, समुद्रपूर, सिंधी रेल्वे मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावार यांचावाढदिवस दिनांक १ जानेवारी२०२६ रोजी उत्साहात साजराकरण्यात आला. या निमित्तानेविविध क्षेत्रातील मान्यवरांनीआमदार साहेबांना प्रत्यक्ष भेटूनतसेच … Read More

अटीतटीच्या लढाईत भाजपाच्या राणी कलोडे विजयी

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम सिंदी (रेल्वे) : स्थानिक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अटितटीच्या लढाईत अंतिम फेरीत भाजपाच्या राणी कलोडे यांनी ११०० मतांनी विजय संपादित केला. यावेळी अनेक अपक्ष किंवा बंडखोरांनी अनेकांचे गणित बिघडवल्याचे … Read More

अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चा

मनवर शेख/दै.जन-संग्राम समुद्रपर : अंगणवाडी सेविका व मदत आशा गटप्रवर्तक शालेय पोषण आहार सर्वांनी दोन दिवस थंडीच्या वातावरणात सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read More

देवळी नगर परिषदेची निवडणूक रद्द….! देवळीत उडाला गोंधळ….!

किशोर सुरकार/दै.जन-संग्राम देवळी : पाहणी झाली…! पसंती ठरली….! स्थळ, वेळ निश्चित झाले…! पत्रिका वाटप झाल्या…! अन् अचानक हळदीच्या आदल्या दिवशी भटजी, वाजंत्री आणि हॉलवाले गायब झाले…! या घटनेने वर-वधु यांना … Read More

कापूस-सोयाबीनला भाव नाही; त्यामुळे गांज्याच्या शेतीला परवानगी द्यावी; माजी सरपंचाची मागणी

प्रमोद झिबड/दै.जन-संग्राम समुद्रपूर : तालुक्यातील करूर (पवनगाव) येथील माजी सरपंच मल्हार बाबाराव साबळे यांनी शेतकऱ्यांवरील वाढत्या आर्थिक संकटाचा संदर्भ देत गांज्याच्या शेतीस तात्पुरती परवानगी द्यावी, अशी अनोखी मागणी केली आहे. … Read More

हिंगणघाट येथे विश्व हिंदू परिषद तर्फे मालेगाव तालुक्यातील घडलेल्या घटनेबद्दल तहसीलदार यांना निवेदन

प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : विश्व हिंदू परिषदहिंगणघाट तर्फे मा. तहसीलदारहिंगणघाट यांना मालेगाव येथेघडलेल्या नरबळीच्या हृदयद्रावक घटनेबाबत तीव्र निषेध नोंदवूननिवेदन सादर करण्यात आले.चार वषाच्या बालिकवर अमानवअत्याचारामुळे एका लहान देवदत्तबालीकेचा मृत्यू झाल्याने … Read More