वाहनांमुळे पोलीस विभागाच्या कामांना गती मिळेल- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पोलीस दलांनी गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी बजावली असून कमी वेळात गुन्या्रची तपासणी करुन गुन्हेउकल केले आहे. ही कामगिरी जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत … Read More