सावधान…! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा विपरीत परिणाम म्हणून पुढील काही दिवस राज्यातील काही भागांना देण्यात आलेला उष्णतेचा इशारा कायम राहणार आहे. मंगळवारी अकोला येथे देशात … Read More

राष्ट्रपतींसाठी महामार्गासह अंतर्गत मार्गही बंद

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू आज गुरूवार १६ एप्रिल रोजी वर्धेत येत आहेत. त्या सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला भेट देणार आहेत. तसेचमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला … Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाप्रसादाचे भव्य आयोजन; पीएच.डी. प्राप्त डॉ. प्रेमकुमार नाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानस बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाप्रसादाच भव्य आयाजन करण्यात आले. हा कार्यक्रम १४ … Read More

मुस्लिमांसाठी सरकारने जनसंख्या नियंत्रण कायदा आणावा- डॉ. प्रवीण तोगडिया

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : देशात मुस्लिमांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होताना दिसून येत आहे. हा चिंतेचा विषय आहे. “हिंदू घटता रहेगा तो घरघर मे काटा … Read More

हिंदी विश्वविद्यालय में उत्साह के साथ मनाई गई डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जयंती डॉ. आंबेडकर ने राष्ट्र निर्माण में महत्वपूर्ण योगदान दिया- डॉ. नरेंद्र जाधव

संवाददाता/दै.जन-संग्राम वर्धा : प्रख्यात अर्थशास्त्री, लेखक और राज्यसभा के पूर्व सांसद डॉ. नरेंद्र जाधव ने कहा है कि बाबासाहब डॉ. भीमराव आंबेडकर ने राष्ट्र के सामाजिक एवं आर्थिक विकास में … Read More

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते ८ उमेदवारांना नियुक्ती आदेश

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबधक कायद्यान्वये खुन प्रकरणाच्या पिडीत कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्याचे धोरण आहे. त्यानुसार रिक्त जागांची उपलब्धता आणि लाभार्थी उमेदवारांच्या पात्रतेनुसार जिल्ह्यातील अनुसूचित जाती … Read More

नशामुक्त समाजासाठी अमली पदार्थ विरोधी अभियानात सहभागी व्हा – पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल

 वर्धा : अमली पदार्थाच्या सेवनामुळे शारीरिक, मानसिक दुष्परीनाम होतात. सोबतच यातून गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून अमली पदार्थ विरोधी अभियानात सहभाग नोंदवावा … Read More

निराधारांचे आधार बनले आमदार समीर कुणावार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : हिंगणघाट व समद्रपर येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक आ. समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. समाजातील वचित व निराधार घटकांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी याजनाचा … Read More

मध्य पूर्वेतील युद्धात भारताचा ‘प्लॅन बी’ ठरतोय यशस्वी; पीएम नरेंद्र मोदींनी संसदेत केला उल्लेख

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील युद्ध अद्याप सुरू आहे. अमेरिकाइस्रायलविरुद्ध इराण संघर्षाचा २४ वा दिवस असून स्ट्रेट होमर्ुझमधील जल वाहतूक ठप्प झाल्याने जगात तेल, गॅस संकट वाढले आहे. जे … Read More

माजी खासदार दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : माजी खासदार तथा माजी राज्यमंत्री दत्ताजी मेघे यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावी पवनार येथे आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्यविधीला उपस्थित होते. दत्ता मेघे … Read More