१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून

नवी दिल्ली/प्रतिनिधी निवडणुका पूर्ण झाल्यानंतर, १८ व्या लोकसभेच पहिले अधिवेशन सोमवार म्हणजेच२४ जूनपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदार शपथ घेणारआहेत. यानंतर सभापती निवडले जातील आणि अध्यक्ष द्रौपदी मुमर्ूदोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीलासंबोधित करतील. लोकसभानिवडणुका पूर्ण झाल्यानंतर १८ व्यालोकसभेचे हे पहिलेच लोकसभेचेअधिवेशन असेल. या निवडणुकीतएनडीएकडे २९३ जागांसह बहुमतआहे, तर भाजपकडे २४० जागा आहत, जे बहुमताच्या २७२ पेक्षाकमी आहे. विरोधी पक्ष काग्रेसला९९ जागा आहेत.