नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख आणि वेळ दोन्ही ठरलं!”या’ दिवशी होणार सोहळा

नवी दिल्ली/प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी ८ जून रोजी होणार की ९ जून रोजी याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अशात आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख आणि वेळ दोन्हीही ठरलं आहे. काही माध्यमांनी त्यांचा शपथविधी ८ जून रोजी होणार आहे असंही म्हटलं होतं. मात्र आज नितीश कुमार यांच्यासह भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी मोदींच्या शपथविधीची तारीख जाहीर कली आह. त्यामळ मोदी त्या दिवशी तिसऱ्यांदा शपथ घेतील. ज्यांनी ज्यांनी आपली सत्ता येण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. एनडीएच्या नेते पदी माझी निवड करुन तुम्ही सगळ्यांनी मला नवी जबाबदारी दिली आहे. त्यामुळमी तुमचा खूप खूप आभारी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. २०१९ मध्ये मी जेव्हा याच सदनात मी बोलत होतो तेव्हा मी म्हटलं होतं विश्वास. आज पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी माझी निवड केली आहे याचा अर्थ आहे की माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला आहे.