बोर व्याघ्र प्रकल्प देशात सर्वात लहान पण कमाईत अव्वल!

वर्धा/प्रतिनिधी देशात सर्वात छोटा म्हणून नोंद असलेला बोर व्याघ्र प्रकल्प उत्पन्नात मात्र अव्वल ठरला आहे. देशात सर्वात छोटा पण विमानतळापासून सर्वात जवळचा म्हणून हा प्रकल्प वैशिष्ट्य राखून आहे. जैवविविधतेने नटलेल्या बोर प्रकल्पाने ऑक्टोंबर २०२२ ते मे २०२३ या सात महिन्यात वीस लाख रूपयाचे उत्पन्न प्राप्त केले आहे. या कालावधीत १० हजार ३४६ वन्यप्रेमी पर्यटकांनी प्रकल्पास भेट दिली. प्रकल्पाचे मुख्य आकर्षण “कॅटरीना’ ही वाघीन व बछड्यांसह नऊ प्राण्यांचा निवास आहे. २४५ प्रजातीच्या विविध पक्ष्यांचा या ठिकाणी निवास असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी सांगितले.

पर्यावरण दिनी प्रकल्पातील तसेच मानद वन्यजीव रक्षकसंजय इंगळे तिगावकर,क्षेत्रसाहय्क मोरे यांनी वृक्षारोपणकेले.  हा प्रकल्प देशातसर्वात लहान असला तरीप्राणी, पक्षी, फुलपाखरांच्या वाघ आहे. तसेच ३५ बिबट कारई कुटी परिसरात फळवृक्षांचे विविध प्रजातींनी समृध्द तसेच हजेरी लावून आहेत. अस्वल, काळवीट, सांबर, हरीण, कोल्हे व अन्य तृण तसेच मांसाहारी रोपटे लावून प्रकल्पात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. विविध माध्यमांचे प्रतिनिधी वैविध्यपूर्ण वृक्षराजी, जलस्त्रोत व टेकड्यांमुळे निसर्गसंपन्नअसल्याचे इंगळे म्हणाले.